मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ – एक यशस्वी पाऊल!
नागझरी ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’अंतर्गत गावाच्या विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, स्वच्छतेपासून ते जलव्यवस्थापनापर्यंत अनेक उपक्रमांची सुरुवात करण्यात …