- विषय: शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू
- सूचना: शेतकऱ्यांना कृषी योजना, पीक व्यवस्थापन आणि इतर शेतीविषयक माहिती देण्यासाठी, ग्रामपंचायतीने गावात शेतकरी मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे.
ग्रामपंचायत श्री क्षेत्र नागझरी
ता. शेगांव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र