- विषय: गावात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू
- सूचना: गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी, ग्रामपंचायतीने गावात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
ग्रामपंचायत श्री क्षेत्र नागझरी
ता. शेगांव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र